प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते 

ती नेहमी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते 

सध्या प्राजक्ता माळीने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

या फोटोमध्ये प्राजक्ता माळी ही खूप सुंदर दिसत आहे

प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे