Prajakta Mali : निगाहें मिलाने को जी चाहता है, प्राजक्ता माळीच्या या लुकवर चाहते फिदा
नुकतेच प्राजक्ता माळीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने वन साईट शोल्डर ब्लाउजमध्ये हॉट लूक दिला आहे
सध्या सोशल मीडियावर देखील प्राजक्ता माळीचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी हटके फोटो पोस्ट करत असते
सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ