प्राजक्ता माळी हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते

प्राजक्ताने मोकळे केस सोडून हे फोटोशूट केलं आहे

अभिनेत्रीने तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत 

ज्यामध्ये प्राजक्ताने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे 

प्राजक्ता माळीचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे