'पावनखिंड' चित्रपटाच्या यशावर अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट!

Photo Credit : Instagram : Prajaktta Mali

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Photo Credit : Instagram : Prajaktta Mali

प्राजक्ताने या शेअर केलेल्या पोस्टमध्ये पावनखिंड या चित्रपटाला मिळालेल्या यशाबाबत पोस्ट लिहली आहे.

Photo Credit : Instagram : Prajaktta Mali

पावनखिंड चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद शब्द अपूरे पडतात असे ती पोस्टमध्ये म्हणते.

Photo Credit : Instagram : Prajaktta Mali

चित्रपटाच्या यशाचे वर्णन करताना प्राजक्ता म्हणते की (ऊपरवाला जब भी देता, देता छप्पर फाड के देता है) हे गाणं वाजतय मनात असं लिहलं आहे.

Photo Credit : Instagram : Prajaktta Mali

‘पावनखिंड’ या चित्रपटाला  प्रेक्षकांकडून भरभरून  प्रतिसाद मिळतोय.

Photo Credit : Instagram : Prajaktta Mali

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी