कसे घडतात 'प्राजक्तराज'चे अलंकार?, प्राजक्ताने शेअर केला खास व्हिडीओ

नेहमी वेगवेगळे दागिने घालून प्राजक्ता माळी चाहत्यांना फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर देखील नेहमी प्राजक्ता माळी सक्रीय असते

नुकतेच प्राजक्ता माळीने तिचे म्हाळसा या प्रकारचा चांदीचा अलंकाराचा फोटो पोस्ट केला आहे

प्राजक्ता माळीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ