प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट
प्राजक्त माळी गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज करतेय.
Photo Credit : Instagram : prajakta_official
प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्र्यांपैकी एक आहे.
Photo Credit : Instagram : prajakta_official
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात झाली.
Photo Credit : Instagram : prajakta_official
नुकतेच तिनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit : Instagram : prajakta_official
या फोटोंला तिनं इश्कवालारंग असा हॅशटॅगही दिलाय.