मावळतीचा सूर्य पाहून खूप काही जाणवलं, प्राजक्ताचा लुक चर्चेत

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

 अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीन लुक व्हायरल

चमकदार ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिलखेच अंदाज

काळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीची घायाळ अदा

या फोटोमध्ये प्राजक्ता माळी खूपच शांत दिसत आहे

सौंदर्य आणि हटके अंदाज पाहून चाहत्यांनी केल्या कमेंट्स

या मल्टीकलर ड्रेसमध्ये प्राजक्ता अधिकच सुंदर दिसतेय

गुलाबी साडीत खूपच छान दिसतेय, फोटोमधील अभिनेत्री कोण?