Prajakta Mali : दागिने बघावे की तुला बघावं हेच कळत नाहीये

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या प्राजक्तराजला 6 महिने पूर्ण

 प्राजक्ता माळीने तिचे नवीन अलंकारामधील फोटो शेअर केले आहेत

या फोटोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी ही खूप सुंदर दिसत आहे

 प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर तिचे नवनवीन अलंकारामधील फोटो पोस्ट करत असते

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर प्राजक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ