अभिनेत्री प्राजक्ता माळीचा डेनिम लूकमधले फोटो व्हायरल
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नव्या फोटोशूटची सोशल मीडीयावर चर्चा.
Credit : instagram | Prajaktta Mali
नुकताच प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केलेत.
Credit : instagram | Prajaktta Mali
या फोटोत तिने डेनिमचा ड्रेस परिधान केलाय.
Credit : instagram | Prajaktta Mali
प्राजक्ताच्या पावनखिंड चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Credit : instagram | Prajaktta Mali
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.
Credit : instagram | Prajaktta Mali