माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधून प्रार्थना बेहेरे घराघरात पोहचली आहे
प्रार्थनाने चित्रपट आणि मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे
सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने निरोप घेतला आहे
या मालिकेत प्रार्थना बेहेरेला नेहाचं पात्र मिळालं होते
मालिका संपताच प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे
प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या ड्रेसमधील हॉट फोटो पोस्ट केले आहेत
पहा व्हिडीओ