अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

प्रार्थनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मराठमोळ्या लूकचे फोटो शेअर केलेत.

शेअर केलेल्या फोटोत तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

फोटोत प्राजक्ताने केसात गजरा, नाकात नथ घातली आहे.

हा लूक तिने 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी केलाय.

तिच्या या लूकला चाहत्यांनी खुपच पसंती दिली आहे.

credit pic: officialsurbhic

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी