अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट लूक

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

प्रार्थनाने तिचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत 

या ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरे ही खूपच सुंदर दिसत आहे

प्रार्थना बेहेरेच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

मोठ्या प्रमाणात प्रार्थनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत 

पहा व्हिडीओ