Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेचा मराठमोळा साज

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या नऊवारी साडीवर चाहत्यांच्या नजरा

केसात माळलेला गजरा, कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, प्रार्थनाचं सौंदर्य खुललं

प्रार्थना बेहेरेचं हे सौंदर्य पाहून चाहते घायाळ

सोशल मीडियावर प्रार्थना बेहेरे ही नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते

या साडीमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं सौंदर्य अधिक खुललं आहे

अभिनेत्रीच्या या लुकवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ