पांढऱ्या जाळीदार साडीमध्ये प्रार्थना बेहेरेचा खास अंदाज

सध्या प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे

प्रार्थना बेहेरेने या फोटोत गुलाबी रंगाचा ब्लाउज आणि पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे

या साडीमध्ये प्रार्थना बेहेरेने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

प्रार्थना बेहेरेचा हा लूक चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे

प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

पहा व्हिडीओ