अभिनेत्री प्रिया बापटचा गुलाबी अंदाज, शेअर केले साडीमधील फोटो

प्रिया बापट ही सोशल मीडियावर नेहमी तिचे हटके फोटो पोस्ट करत असते

सध्या देखील तिने तिचे गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

या साडीमध्ये अभिनेत्री प्रिया बापट ही खूप सुंदर दिसत आहे

इन्स्टाग्रामवर प्रिया बापटचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत 

प्रिया बापटच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

पहा व्हिडीओ