प्रिया बापटचा हटके लूक
नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या सौंदर्य व अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.
Credit : Instagram : priyabapat
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापट हे नाव सर्वप्रथम घेतलं जातं.
Credit : Instagram : priyabapat
मराठीसोबतच प्रियानं हिंदी सिनेमे आणि वेबसिरीजमध्येही तितक्याच सशक्तपणे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
Credit : Instagram : priyabapat
प्रियाने नुकतंच व्हाईट शर्टमधलं तिचं एक बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेयर केलंय.
Credit : Instagram : priyabapat
या फोटोंमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसतेय.
Credit : Instagram : priyabapat
इंस्टाग्रामवर प्रियाचे 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Credit : Instagram : priyabapat