अभिनेत्री प्रिया बापट तिच्या हटके लुक्समुळे नेहमी चर्चेत असते

आताही प्रियाचा नवा लुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे

प्रियाने रंगीबेरंगी कलरचं हे आऊटफिट घातलंय आणि त्याला साजेशी हेअर स्टाईल केलीय

जेव्हा तुम्हाला तुमचे कपडे आणि केस आवडतात, असं कॅप्शन प्रियाने या फोटोंना दिलं आहे

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं 'जर तरची गोष्ट' हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

या नाटकाच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्रिया हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे

'जर तरची गोष्ट'साठी चाहते प्रियाला शुभेच्छा देत आहेत