गावरान क्रश, शालूच्या नवीन लुकवर चाहते फिदा

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

फँड्री फेम मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात

टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये अभिनेत्रीचं फोटोशूट

मोकळे केस आणि सिंपल मेकअपमधील फोटो व्हायरल

या ड्रेसमध्ये अभिनेत्री राजेश्वरी खरात दिसतेय सुंदर

तिच्या फोटोंवर चाहत्यानी केली गावरान क्रश अशी कमेंट

सोशल मीडियावर शालू नावाने जास्त चर्चेत आहे अभिनेत्री

किती वेड लावशील अजून..., मराठमोळ्या जुई गडकरीचा साडी लुक