महाराष्ट्र दिनानिमित्त रसिकाने खास फोटोशूट केलं आहे
Credit: rasika123s l Insta
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत
Credit: rasika123s l Insta
रसिका सुनील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचली
Credit: rasika123s l Insta
घोड्यावर बसून रसिकाने फोटोशूट केलं आहे
Credit: rasika123s l Insta
रसिकाचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत
Credit: rasika123s l Insta