सैराट चित्रपटामधून अभिनेत्री रिंकू राजगुरूला खूप प्रसिद्धी मिळाली आहे

नुकतेच रिंकू राजगुरूने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत 

पांढऱ्या आणि काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये रिंकूने हे फोटोशूट केलं आहे

या ड्रेसमध्ये रिंकू राजगुरूने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत 

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ