मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

सध्या तिने तिचे कोकणचा महाडान्सर या कार्यक्रमातील फोटो पोस्ट केले आहेत

या वेळी रुचिरा जाधवने गोल्डन रंगाची साडी घातली आहे

या गोल्डन रंगाच्या साडीत रुचिरा जाधवने कातिलाना लूक दिला आहे

आपल्या सौंदर्य आणि लुकने रुचिरा चाहत्यांना सतत घायाळ करत असते

रुचिरा जाधव या साडीमध्ये खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ