रुचिरा जाधवचा पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये घायाळ करणारा लूक

अभिनेत्री रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे

सतत ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते

सध्या तिने तिचे पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत

रुचिराने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे

पारदर्शक साडीमध्ये रुचिरा जाधव खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ