गुलाबी ड्रेसमध्ये रुचिराचं सौंदर्य खुललं, सौंदर्यासोबत या गोष्टीची होतेय चर्चा

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधवचा गुलाबी अंदाज

अभिनेत्रीने नवीन घरासमोर केलं सुंदर फोटोशूट

मुख्य प्रवेशद्वारावर लावली रुचिरा जाधव नावाची पाटी

नव्या वर्षात अभिनेत्रीने केला नव्या घरात प्रवेश

अभिनेत्रीने नवीन घराचे फोटो इन्स्टाग्रामवर केले शेअर

नुकतेच अभिनेत्रीने ठरलं तर मग या मालिकेत एन्ट्री केली आहे

नादच खुळा, जबरदस्त लुक, गौतमीचा दिलखेच अंदाज