भारतीय नारी दिसतेय साडीत लय भारी, फोटोमधील अभिनेत्री कोण?

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री रुचिरा जाधव

अभिनेत्रीने नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

रामनवमी निमित्त अभिनेत्रीने हा खास लुक केला होता

अभिनेत्रीचा हा लुक सध्या खूपच व्हायरल होत आहे

रुचिरा अभिनयासोबत तिच्या सौंदर्याने असते चर्चेत 

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केल्या जय श्री राम अशा कमेंट्स

गुलाबी साडी नाही पण..., भोजपुरी हॉट क्वीनचा हा लुक चर्चेत