Rupali Bhosle : पागल करते तुझी मोरणीची चाल, गुलाबी साडी...

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले

गुलाबी साडीमध्ये रुपालीचं खास फोटोशूट

एकापेक्षा एक पोज आणि हटके लुकवर चाहते फिदा

इन्स्टाग्रामवर रुपालीच्या सौंदर्याची तुफान चर्चा

गुलाबी साडीमधील फोटो पाहून चाहते घायाळ

रुपालीच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते

खरचं निखळ सौंदर्य, शिवालीच्या फोटोंनी वाढवली हार्टबिटस