पलट...लाल साडीमध्ये अभिनेत्री रुतुजा बागवे, फोटोंनी...

04 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रुतुजा बागवेचा साडी लुक

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीच्या हटके पोज

सोशल मीडियावर रुतुजाने पोस्ट केले फोटो

या फोटोंना अभिनेत्रीने दिलं पलट असं कॅप्शन

रुतुजा बागवे ही एक नृत्यांगना देखील आहे

तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये केलं आहे काम

वैष्णवी प्रकाशच्या हॉट फोटोवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा