अभिनेत्री सई ताम्हणकरने खास फोटोशूट केलं आहे

Credit: saietamhankar

या फोटोंना तिने Green for Petpuraan असे कॅप्शन दिले आहे

Credit: saietamhankar

सईने या फोटोमध्ये तिच्या नाजूक अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे

Credit: saietamhankar

सईच्या या फोटोवर  चाहते प्रचंड कमेंट्स करत आहेत

Credit: saietamhankar

सईच्या डोळ्यांनी कायमच चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे

Credit: saietamhankar

याही फोटोत तिचे डोळे चाहत्यांच्या घायाळ करत आहेत

Credit: saietamhankar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी