सई ताम्हणकर नेहमी तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते

सध्या तिने नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यामध्ये तिच्या ड्रेस पेक्षा तिच्या पोजची जास्त चर्चा आहे

सई ताम्हणकर नेहमी चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते

सईच्या वेगवेगळ्या पोजवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत

एका चाहत्याने म्हटलं आहे की, मान जरा सांभाळून, लचकायची

पहा व्हिडीओ