गुलाबी साडी गेली आता लाल ड्रेस, समृद्धी केळकरचा नवीन लुक पाहून...

25 April 2024

Created By: Soneshwar Patil

लाल गाऊनमध्ये अभिनेत्री समृद्धी केळकर

मी होणार सुपरस्टार कार्यक्रमासाठी केला खास लुक

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले फोटो

या फोटोमध्ये समृद्धी केळकर दिसतेय खूपच सुंदर

 गुलाबी साडी गेली आता लाल ड्रेस अशा चाहत्यांनी फोटोवर केल्या कमेंट्स

आंबट जास्त आहे वाटत, शेतात कैरी खात असताना चाहत्यांच्या हटके कमेंट