संस्कृती बालगुडेची दिलखेच अदा

अभिनेत्री संस्कृती बालगुडे  मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या  भेटीस आली.

Photo Credit : Instagram : sanskruti_balgude_official

अभिनेत्रीबरोबरच संस्कृती  एक उत्तम नृत्यांगना  देखील आहे.

Photo Credit : Instagram : sanskruti_balgude_official

नुकतेच संस्कृतीनं गोल्डन  ड्रेस आणि ग्रीन स्टोन असलेली ज्वेलरी लूकमधील फोटोज  शेअर केले.

Photo Credit : Instagram : sanskruti_balgude_official

या फोटोला तिनं '“… तुम्हारी महफिल में आ गए हैं..“' असं कॅप्शन दिलं आहे.

Photo Credit : Instagram : sanskruti_balgude_official

संस्कृतीच्या या नवीन लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Photo Credit : Instagram : sanskruti_balgude_official

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी