Sayli Patil : अस्सल मराठमोळं सौंदर्य म्हणजे सायली पाटील
अभिनेत्री सायली पाटील ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
झुंड चित्रपटामधील सायली पाटीलची भूमिका ही सर्वांनाच आवडली आहे
सध्या सोशल मीडियावर आर्ची पेक्षा सायली पाटीलची जोरदार चर्चा आहे
घर बंदुक बिरयानी या चित्रपटामध्ये आकाश ठोसरसोबत सायली पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे
सायलीने या आधी देखील आकाश ठोसरसोबत काम केलं आहे
इन्स्टाग्रामवर देखील सायली पाटीलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ