नव्या कोऱ्या घरातील, नवं कोरं फोटो शूट... शिवालीचा हटके अंदाज

16 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री शिवाली परब

नुकतेच अभिनेत्रीने घेतलं नवीन घर

कल्याणच्या नव्या घरात अभिनेत्रीचं फोटोशूट

हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये शिवाली दिसतेय खूपच सुंदर

एकच नंबर दिसतेय अप्सरा, उर्मिला कोठारेचा मनमोहक लुक