शिवानी बावकरने मराठी मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं आहे

लागिरं झालं जी मालिकेतील शीतल आणि अज्याची भूमिका सर्वांना आवडली आहे

सध्या अभिनेत्री शिवानी बावकर ही सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे

शिवानी तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे

सध्या शिवानीने तिचा वन पीसमधील फोटो पोस्ट केला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री शिवानी बावकर खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ