अभिनेत्री श्रृती मराठे म्हणजे सौंदर्याची राणी, पहा फोटो

 श्रृती मराठे तिच्या लूक आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते

सध्या देखील तिने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत

 श्रृती मराठेने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

 श्रृतीने कॉटन ग्रेन रंगाच्या साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे

या फोटोमध्ये  श्रृती खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

पहा व्हिडीओ