मराठी अभिनेत्री श्रृती मराठेचा कातिलाना अंदाज, फोटो व्हायरल

श्रृतीच्या स्माईल आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे

श्रृतीचा साडीमधील लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत

नथ आणि ज्वेलरीमुळे श्रृती एकदम सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये श्रृतीने हा लूक पूर्ण करण्यासाठी मेकअप  केला आहे

तिच्या या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

पहा व्हिडीओ