सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्रुति मराठेचा निळ्या साडीत घायाळ करणारी अदा

चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी श्रुति मराठे नेहमी तिचे हॉट फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर देखील श्रुति मराठे खूप सक्रीय असते

नुकतेच तिने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

इन्स्टाग्रामवर देखील श्रुति मराठेचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ