सौंदर्य म्हटलं की मराठी अभिनेत्री श्रुती मराठेची चाहत्यांना आठवण येते

श्रुती मराठेच्या स्माईल आणि सौंदर्याचे खूप चाहते आहेत

श्रुतीचा प्रत्येक लूक हा चाहत्यांना भूरळ पाडणारा असतो

तिच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर चर्चा असते

श्रृतीने या फोटोमध्ये रंगीबेरंगी रंगाचा ड्रेस घातला आहे

या फोटोमध्ये तिने मोकळे केस सोडून कातिलाना लूक दिला आहे

पहा व्हिडीओ