लोग ठीक कहते है की...श्वेता तिवारीचे सौंदर्य पाहून चाहते म्हणाले...

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

श्वेता तिवारी या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

तिच्या फोटोंवर एका चाहत्याने म्हटलं आहे की, वयाच्या 40 नंतर महिला सुंदर दिसतात

या फोटोमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी ही खूप सुंदर दिसत आहे

सोशल मीडियावर श्वेता तिवारी ही सध्या खूप सक्रीय झाली आहे

पहा व्हिडीओ