स्मिता गोंदकर तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते
Credit:smita.gondkar
स्मिता गोंदकर ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते
Credit:smita.gondkar
स्मिताने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
Credit:smita.gondkar
स्मिताने या फोटोमध्ये गॉगल घातला आहे
Credit:smita.gondkar
स्मिताचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे
Credit:smita.gondkar
या फोटोला तिने Happy weekend everyone! असं कॅप्शन दिले आहे
Credit:smita.gondkar