अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे

तीने राजस्थानमधील जैसलमेर किल्ला या ठिकाणी भेट दिली आहे

तेथील काही फोटो सोनाली कुलकर्णीने शेअर केले आहेत

सोनाली जैसलमेरमधील सर्व गोष्टी चाहत्यांना शेअर करत आहे

सोनाली या फोटोमध्ये कोणाचं तरी बोलणं ऐकत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत

पहा व्हिडीओ