अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर खुप सक्रिय असते

Credit: sonalee18588

सोनालीने नवीन लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Credit: sonalee18588

'डान्स महाराष्ट्र डान्स' साठी तिने हे फोटोशूट केलं आहे

Credit: sonalee18588

सोनालीने या फोटोमध्ये पंजाबी ड्रेस परिधान केला आहे

Credit: sonalee18588

या सर्व फोटोमध्ये सोनालीचा लूक हा कुल दिसत आहे

Credit: sonalee18588

सध्या सोनालीचा 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट येऊन गेला आहे

Credit: sonalee18588

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी