मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फोटो शेअर केले आहेत

सोनाली कुलकर्णी Golden Fort मध्ये हे फोटोशूट केलं आहे

या फोटोमध्ये सोनाली एका ठिकाणी बुट घालून बसली आहे

सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत

सोनाली कुलकर्णीचा इन्स्टाग्रामवर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे

या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी मंदिराच्या पाऱ्यांवर बसून गप्पा मारत आहे

पहा व्हिडीओ