सोनाली कुलकर्णी ही सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे

इन्स्टाग्रामवर सोनाली कुलकर्णीने तिचे AZA Cave Hoyel मधील फोटो शेअर केले आहेत 

या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीने खास लूक दिला आहे

सध्या सोनाली कुलकर्णी हे तिचे नवनवीन फोटो चाहत्यांना शेअर करत आहे

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ