अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडीयावर पोस्ट करत असते.
Credit : Instagram | Spruha Joshi
स्पृहाने एक नवीन फोटो पोस्ट तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.
Credit : Instagram | Spruha Joshi
या फोटो पोस्टमध्ये स्पृहाने नक्षीदार ड्रेस परिधान केलाय.
Credit : Instagram | Spruha Joshi
स्पृहा सिंपल लूकवर खूपच सुंदर दिसतेय.
Credit : Instagram | Spruha Joshi
तिच्या या लूकची सोशल मीडीयावर खूपच चर्चा रंगली आहे.
Credit : Instagram | Spruha Joshi