आदिपुरुषमध्ये या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड सीन, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

सध्या सोशल मीडियावर आदिपुरुषमधील या मराठी अभिनेत्रीची खूप चर्चा सुरु आहे

तृप्ती तोरडमल असं या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे

तृप्ती तोरडमलचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे

अभिनेत्री तृप्तीचे वडील देखील मराठी चित्रपटसुष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते होते

तृप्तीला सविता दामोदर परांजपे या चित्रपटामधून अधिक प्रसिद्धी मिळाली आहे

पहा व्हिडीओ