अभिनेत्री वैदेही परशुरामी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

वैदेही परशुरामीने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

वैदेही परशुरामीला साड्यांची खूप आवड आहे

ती तिच्या हॉट लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते

या फोटोमध्ये वैदेही परशुरामी खूप सुंदर दिसत आहे

वैदेही परशुरामीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ