सौंदर्याचा अप्रतिम नमुना, मराठी चित्रपटसृ्ष्टीमधील ही अभिनेत्री कोण?

 17 April 2024

Created By: Soneshwar Patil

जीव झाला येडा पिसा फेम अभिनेत्री विदुला चौगुले

मराठमोळ्या लुकने सोशल मीडियावर असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल झालेत

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी मस्त हटके कमेंट्स केल्या आहेत

सोशल मीडियावर देखील विदुला चौगुले खूप सक्रिय असते

रुचिरा जाधवचा अनोखा लुक पाहून चाहते थक्क, तुम्ही पण म्हणाल...