मराठी अभिनेत्री विदुला चौगुलेने शेअर केल्या दिलखेच अदा

विदुला चौगुलेच्या या फोटोंनी जाळ आणि धूर संगटच काढला आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त कमेंट्स केल्या आहेत

एका चाहत्याने म्हटलं आहे की फाटकी पॅन्ट घातली आहे

विदुला सोशल मीडियावर सध्या खूप सक्रिय झाली आहे

अभिनेत्री तिच्या फोटोंनी चाहत्यांना आकर्षित करत असते

पहा व्हिडीओ