विदुला चौगुलेच्या साडीतील नखरेल अंदाज

विदुला चौगुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

आताही तिने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

या ताज्या फोटोत विदुला पारंपारिक वेशात दिसत असून ती साडीत दिसत आहे

विदुलाने मोरपंखी कलरची साडी आणि त्यावर शिवलेस ब्लॅक ब्लाउज घातला आहे

कानात इअररिंग्स, पायात धातूचे वाले, गळ्यात बोरमाळ, नाकात नथ घालत हलका मेकअप केला आहे

विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे