मराठी अप्सरा अभिनेत्री प्राजक्ता माळीचा पांढऱ्या साडीत कातिलाना लूक

प्राजक्ता माळीने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत

या साडीवर डिझाईन काढण्यात आली असून तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे

या फोटोमध्ये प्राजक्ता माळीने तिच्या केसांना नवीन लूक दिला आहे

 प्राजक्ता माळी या लुकमध्ये खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे

खुर्चीवर बसून प्राजक्ताने एकापेक्षा एक पोज दिल्या आहे

प्राजक्ता माळीचा इन्स्टाग्रामवर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे